Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

बनवेगिरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी केला गुन्हा नोंद

डॉ. एस. फर्नांडिस हे तक्रारदार

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सारझोरा-कुंकळ्ळी येथील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन हडप करून बनवेगिरी केल्याप्रकरणी मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संशयितांवर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी इसीलदास फर्नांडिस हा प्रमुख आरोपी असून त्याला सहकार्य केल्याप्रकरणी टॉफीला ग्रासियस, आलेक्स तेरझ, आंतोनियो मास्कारेन्हस यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. डॉ. एस. फर्नांडिस हे तक्रारदार असून सासष्टीतील सारझोरा येथे असलेल्या एका मालमत्तेची इसीलदास फर्नांडिस याने बनवेगिरी करताना मडगावच्या सबरजिस्ट्रार कार्यालयात बनावट सेल ऑफ सक्षेशन करून नंतर ती मामलेदारकडे पाठवून जमिनीचे म्युटेशन केले होते.

जमीन ताब्यात आल्यानंतर जमिनीचा काही भाग विकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT