Rachol By-Election Dainik Gomantak
गोवा

Rachol By-Election: राशोल पंचायतीच्या पोटनिवडणुकीत फातीमा कार्दोज विजयी

राशोल पंचायतीच्या प्रभाग एकसाठी झालेल्या पोट निवडणुकीत आज फातिमा कार्दोज यांचा विजय झाला.

दैनिक गोमन्तक

Rachol By-Election: राशोल पंचायतीच्या प्रभाग एकसाठी झालेल्या पोट निवडणुकीत आज फातिमा कार्दोज यांचा विजय झाला. त्यांना 110 मते प्राप्त झाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार केरोबिना गोम्स यांना 94 मते मिळाली.

फातिमा कार्दोज यांना सत्ताधारी गटाने पाठिंबा दिला होता. त्यांच्या या विजयाने पाच सदस्यांच्या या पंचायतीत सरपंच जोसेफ वाझ यांना आता पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.

फातिमा कार्दोज या निवडून आल्यावर सरपंच वाझ यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या बरोबर उप सरपंच मिलाग्रिस फर्नांडीस व पंच सदस्य क्वितेरिया वाझ हे उपस्थीत होते. विरोधी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्थानीक आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपले बळ वापरले होते मात्र मतदार त्यांनी दाखविलेल्या अमिषाना बळी पडले नाहीत अशी प्रतिक्रीया सरपंच वाझ यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT