Rs 500 Note Dainik Gomantak
गोवा

Goa News: नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या ५००च्या बनावट नोटांचा सुळसुळाट

Fake Notes: दोन तुकड्यांना जोडून या ५०० रुपयांच्या नोटा सध्या चलनात आणल्‍या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरात आल्‍या असून नवीन तंत्रज्ञानाने या नोटा तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक ठिकाणी या ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने रहिवासी आणि व्यवसायांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बँकांचे म्हणणे आहे की, दोन तुकड्यांना जोडून या ५०० रुपयांच्या नोटा सध्या चलनात आणल्‍या आहेत.

या नोटेचा अर्धा भाग खऱ्या चलनी नाेटेचा असल्‍याने बँकेचे मशीन या नोटा स्‍वीकारते. मुख्यत: किरकोळ आणि घाऊक बाजारात तसेच मडगावमधील घाऊक मासळी बाजारासह इतर ठिकाणी या नोटा वापरात आणल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT