जयंती नाईक, फा. एवसेबियो गोम्स व अँथनी सॅन Dainik Gomantak
गोवा

फा. फ्रेडी दा कॉस्ता स्मृती ट्रस्टतर्फे देण्यात येणारे गुलाब पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध कोकणी लेखिका जयंती नाईक, पत्रकार फा. एवसेबियो गोम्स आणि तियात्र कलाकार अँथनी सॅन यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: फा. फ्रेडी दा कॉस्ता स्मृती ट्रस्टतर्फे देण्यात येणारे 2021 सालासाठीचे गुलाब पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रसिद्ध कोकणी लेखिका जयंती नाईक, पत्रकार फा. एवसेबियो गोम्स आणि तियात्र कलाकार अँथनी सॅन यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

(Fa. Announcing the Gulab Award presented by the Freddie da Costa Memorial Trust)

प्रसिध्द लोकवेध संशोधिका आणि कथाकार असलेल्या जयंती नाईक यांना 'गुलाब व्यक्तिमत्त्व' पुरस्कार, स्तंभ लेखक आणि वावराड्यांचो इष्ट या पत्राचे माजी संपादक फा. एवसेबियो गोम्स 'गुलाब साहित्यिक' पुरस्कार तर प्रसिद्ध तियांत्रिस्त अँथनी सॅन यांना 'गुलाब तियांत्रिस्त' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गुलाब मासिकाचे संस्थापक संपादक फा. फ्रेडी दा कॉस्ता यांच्या 20 जुलै या जयंतीदिनी आयोजित केल्या जाणाऱ्या एका खास कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT