Goa Assembly session  Dainik Gomantak
गोवा

‘अधिवेशन कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही’

सभापती या दोघाना असंलग्न आमदार असे संबोधून विधानसभेत बसण्याची त्यांची वेगळी सोय करू शकतात

दैनिक गोमन्तक

मडगाव: कामत व लोबो यांना काँग्रेसने बडतर्फ केले तरी एकंदर अधिवेशन कामकाजावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. सभापती या दोघाना असंलग्न आमदार असे संबोधून विधानसभेत बसण्याची त्यांची वेगळी सोय करू शकतात अशी माहिती कायदेतज्ज्ञ क्लिओफात आल्मेदा यांनी दिली.

(Even if the Congress ousts the MLAs, it will not affect the overall assembly session)

सध्याच्या स्थितीवर आल्मेदा म्हणाले, ‘जर आता काँग्रेस फुटली तर काँग्रेससाठी ती मृत्यूघंटा ठरेल. काँग्रेस आमदार विश्‍वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हा संदेश त्यातून जाऊन काँग्रेसची जागा आप पक्षाकडे जाऊ शकेल. मात्र, याही स्थितीत संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लोस फेरेरा व रुडोल्फ फेर्नांडिस हे काँग्रेस बरोबर राहिल्यास ते हिरो ठरतील आणि काँग्रेसची प्रतिमा पुन्हा एकदा लोकांमध्ये वाढू शकेल.’

बंडखोर गटात चार आमदार

काँग्रेसचे दोन आमदार असंलग्न ठरल्यास काँग्रेस आमदारांची संख्या 9 वर येईल. अशा परिस्थितीत दोन तृतीयांश आमदार फुटून भाजपात जायचे झाल्यास त्यांना 6 आमदारांची गरज असेल. मात्र, 5 आमदारांनी आता आपण काँग्रेस बरोबरच राहणार हे स्पष्ट केल्याने बंडखोर गटात फक्त चार आमदार असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT