Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

‘गोव्यातील वीज कमतरतेमुळे उद्योजकांची पाठ’

राज्यात भारनियमनाची समस्या ही गेल्या अनेक वर्षांपासून: सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ स्थापन नव्या उद्योजकांना साधनसुविधा उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देऊन निमंत्रण दिले आहे. मात्र, मोठे उद्योग किंवा कंपन्या गोव्यातील वीज समस्या व तुटवड्यामुळे येत नाहीत, असे वक्तव्य वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, की राज्यात भारनियमनाची समस्या ही गेल्या अनेक वर्षांपासून आहे. केंद्र सरकारचा तम्नार ट्रान्समिशन प्रकल्प गोव्यात होऊ घातला आहे. हा प्रकल्प उद्योजकांना पुरेसा वीजपुरवठा करणे शक्य व्हावे त्यासाठीच होत आहे. मात्र, या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने व पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्याला लोकांनी विरोध केल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

दरम्यान, हल्लीच सर्वोच्च न्यायालयात असलेल्या या प्रकरणात उच्चाधिकार समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार हा प्रकल्प सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या वीज वाहिनीच्या मार्गानुसार नेण्यात यावा असे नमूद केले होते व त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यताही दिली आहे. राज्यातील तीन रेषीय प्रकल्प प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामध्ये तम्नार ट्रान्समिशन, दुहेरी रेल्वेमार्ग व महामार्गाचे रुंदीकरण याचासमावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT