Goan Christmas Dessert चा घ्या आस्वाद

 

Dainik Gomantak 

गोवा

Goan Christmas Dessert चा घ्या आस्वाद

जर तुम्ही या वेळी गोव्यात (Goa) असाल तर ख्रिसमस (Christmas) स्पेशल स्वादिष्ट मिठाईचा नक्की आस्वाद घ्या.

दैनिक गोमन्तक

ख्रिसमस उत्सव (Christmas Festival) वर्षातील सर्वात रोचक उत्सव आहे. या उत्सवात रस्ते आणि घरे दिवे, ख्रिसमस ट्री (Christmas Tree) आणि क्रिब्सने सजवलेली असतात. तर महिला स्वयंपाकघरात कुस्वार तयार करण्यात मग्न असतात. कुस्वार (Kuswar) आणि कॉन्सुआड (Consuada) गोव्यातील ख्रिसमसचा (Christmas) अविभाज्य भाग आहे. हे पदार्थ ख्रिसमस उत्सवात पाहुणे, मित्रपरिवारमध्ये दिले जाते. अशाच अनेक गोवण पदार्थाबद्दल (Goan Food) जाणून घेवूया.

* Beinca

बेंबिक गोव्याचा (Goa) एक स्वादिष्ट आणि प्रसिद्ध पदार्थ आहे. हा पदार्थ "Queen Of Goan Desserts" म्हणून ओळखला जातो. हा पदार्थ मऊ असतो. हा पदार्थ साखर, तूप, मैदा, अंड्यातील पिवळे बलक आणि नारळाचे दूध वापरुन बनवले जाते. या पदार्थांचा आस्वाद तुम्ही बदाम किंवा आईस्क्रीमसह (Ice-Cream) घेवू शकता.

* Dodol

या पदार्थामध्ये गुळाचा अनोखा स्वाद आणि मलाईदार नारळाच्या दुधाची चव असलेले पुडिंग असते. अनेकवेळा यात काजू घातला जातो. पदार्थांची चव वाढवण्यासाठी यात गूळ (Jaggery) आणि नारळाचे दूध मिक्स केले जाते.

* Neureos

या पदार्थाला नातालांचे न्यूरिओ या नावाने देखील ओळखले जातात. हा ख्रिसमस ट्रीटला खास पदार्थ म्हणून बनवला जातो. गोड पफचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या पदार्थांचे मिश्रण यामध्ये भरून आणि सुंदर सजवटीसह, वेगवेगळ्या आकारात पाहुण्याना भेट म्हणून देवू शकता.

* Baath

बाथ हा पारंपारिक गोवण केक आहे. हा पदार्थ राव्यापासून बनवला जाणारा पोर्तुगीज पदार्थ आहे. तसेच ताज्या नारळाचे दुध या पदार्थांची चव अधिक वाढवते. हा केक (Cake) सोनेरी तपकिरी आणि फफी असतो. याला बटक किंवा बाटीका असेही म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT