Maths  Dainik Gomantak
गोवा

Maths in Konkani: गणित आता कोकणीत! 3,600 शब्दांचे होणार भाषांतर; केंद्रीय टीम गोव्यात

गणितात वापरले जाणारे 3,600 शब्दांचे कोकणीत भाषांतर केले जाणार आहे.

Pramod Yadav

Maths in Konkani: गणितात वापरले जाणारे 3,600 शब्दांचे कोकणीत भाषांतर केले जाणार आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाची टीम गोव्यात दाखल झाली आहे.

या टीमने गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पसला भेट दिली. पिलानी कॅम्पसच्या सहकार्याने इंग्रजी शब्दांचे कोकणीत भाषांतर केले जाणार आहे.

विविध शैक्षणिक विषयांतील वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दांचे भाषांतर केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय समितीची गोव्यात बैठक झाली.

समितीच्या पाच दिवसीय बैठकीत 3,600 शब्दांचे केवळ भाषांतर नव्हे तर त्याचे संदर्भ देखील समजून घेण्याबाबत चर्चा झाली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाची 1961 मध्ये स्थापना झाली. या माध्यमातून वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली तयार केली जात आहे.

गणितातील अनेक वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दांचे कोकणीत भाषेत भांषातर झाल्यास प्रादेशिक भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. तसेच, त्याचा दिर्घकालिन वापर आणि अभ्यासक्रमात समावेश यासाठी त्याची मदत होणा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT