Enforcement Directorate Dainik Gomantak
गोवा

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Enforcement Directorate Raid In Goa: परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केलीय.

Pramod Yadav

सक्तवसुली संचालनालयाने (ED) गोव्यातील चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापेमारी केली आहे. ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली असून, विविध कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, फेमा उल्लंघनाच्या अंतर्गत ईडीच्या वतीने गोवा आणि मुंबईत शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी ईडीने चौगुले कंपनी, चौगुले स्टिमशिप, पीपी महात्मे आणि कंपनीसह चौगुले सदस्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी केली.

यात प्रदीप महात्मे. मंगेश सावंत यांच्या घरी देखील शोध घेण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत संशयित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT