IFFI Golden Peacock Award 
गोवा

IFFI Golden Peacock Award: 'एन्डलेस बॉर्डर्स'ने पटकावला मानाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार

Pramod Yadav

IFFI Golden Peacock Award: एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता.

अब्बास अमिनी दिग्दर्शित 'एन्डलेस बॉर्डर्स' हा एक खिळवून ठेवणारा सिनेमा आहे.

अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयाने भटक्या जमाती आणि जनजाती यांच्यात युद्धाची आग पुन्हा प्रज्वलित झाली. अहमद, एक निर्वासित इराणी शिक्षक आहे , ज्याची अफगाणिस्तानमधील हजारा कुटुंबाशी ओळख होते. त्याला या प्रदेशातील पूर्वग्रह आणि कट्टरतेचा खरा चेहरा दिसतो. निषिद्ध प्रेम त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यात प्रेम आणि शौर्याचा अभाव शोधायला भाग पाडते.

प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता.

यामध्ये 'कांतारा', 'सना', 'मीरबीन' यासारखे भारतीय चित्रपट शर्यतीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT