Pharmaceutical Industry Dainik Gomantak
गोवा

Pharmaceutical Industry: औषध उद्योगांना निर्यातीसाठी मदतीचे प्रयत्न

Pharmaceutical Industry: विधायक: अमेरिका आणि गोवा अन्न व औषध प्रशासन नियामक मंचची बैठक

दैनिक गोमन्तक

Pharmaceutical Industry: राज्यातील मोठ्या औषध उद्योग आणि अमेरिकेसह इतर नियंत्रित बाजारपेठांमध्ये औषधांची निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या अन्न आणि औषध संचालनालयाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गोवा आणि अमेरिकन नियामक मंचची बैठक अलीकडेच पणजीत पार पडली.

हा मंच भविष्यातील धोरणात्मक सहयोग आणि पुढाकारांसाठी सर्वोत्तम पद्धती ओळखण्यासाठी डिझाईन केला आहे. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन इंडिया ऑफीस (यूएस एफडीए) आणि अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय यांच्यातील ही पहिली वार्षिक नियामक मंचाची बैठक पणजीत आयोजित करण्यात आली होती.

निर्यात नियोजनाचा मंचचा उद्देश

यूएस एफडीए आणि गोवा एफडीए यांना ऑपरेशन्सचा तांत्रिक डेटा आदानप्रदान करणे आणि भविष्यातील कामाचे नियोजन हा या मंचचा मुख्य उद्देश आहे. यूएस एफडीए टीमचे नेतृत्व ग्रेगरी स्मिथ करत होते. ते भारतीय उप खंडाच्या पथकाचे प्रमुख आहेत, तर गोवा एफडीएचे नेतृत्व खात्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT