Enforcement Directorate (ED) Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ED ची मोठी कारवाई; जमीन हडप प्रकरणी तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Pramod Yadav

Land Grabbing Case in Goa ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर जमीन बळकावण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिघांविरोधात कारवाई केली आहे. ईडीने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या 11.82 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत.

आरोपींनी जमीन बेकायदेशीरपणे संपादन करण्याच्या उद्देशाने मालमत्तेचा मालक कोणत्याही कायदेशीर वारसांशिवाय मरण पावला आहे किंवा कायदेशीर वारस भारताबाहेर वास्तव्य करत आहे, अशा मालमत्ता शोधून काढल्या.

वर्णनाशी सुसंगत मालमत्ता सापडल्यानंतर, आरोपींनी मालमत्तेच्या मूळ मालकाची फसवणूक करून त्यांच्या नावे विक्री करार किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी करून या मालमत्तांचा ताबा घेतला, असे तपासातून समोर आले आहे.

मूळ मालकाची फसवणूक करून जमीन किंवा मालमत्ता बेकायदेशीरपणे संपादन केल्याबद्दल आणि त्याद्वारे खरेदीदारांची फसवणूक केल्याबद्दल पर्वरी पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे सेल (EOC), गोवा यांनी नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीचा हा संपूर्ण खटला आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT