Restricted Water Supply in South Goa Dainik Gomantak
गोवा

Restricted Water Supply: 'या' 7 भागांमध्ये 13, 14 सप्टेंबरला मर्यादित पाणीपुरवठा

कुर्टी येथील वॉटर ट्रिटमेंट प्लान्टमध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Restricted Water Supply: कुर्टी येथील वॉटर ट्रिटमेंट प्लान्टमध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे 13 व 14 सप्टेंबर रोजी फोंडा, मेरशी अन्य काही भागांमध्ये पाणीपुरवठा मर्यादित राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आले आहे.

कुर्टी येथील वॉटर ट्रिटमेंट प्लान्टमध्ये पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे 13 व 14 सप्टेंबर या कालावधीत पुढील काही भागांमध्ये पाणीपुरवठा मर्यादित राहणार आहे.

फोंडा, मेरशी, प्रियोळ, शिरोडातील काही भाग, कुंभारजुवा, सांत आंद्रेतील काही भाग, उसगांव गांजे पंचायत क्षेत्र आणि आसपासच्या भागांमध्ये मर्यादित पाणीपुरवठा असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT