Dudhsagar Open For Tourist Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Reopen: दुधसागर खुला होताच गर्दी, वन विभागाकडून पर्यटकांचे स्वागत

जवळपास तीन महिन्यानंतर धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

Pramod Yadav

Dudhsagar Open For Tourist: दुधसागर धबधबा आणि परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. धबधबा खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली.

जवळपास तीन महिन्यानंतर धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

Dudhsagar Open For Tourist

पावसाळ्यात गोव्यातील धबधब्यांवर झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये काही स्थानिक व पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वन परिसरातील धोकादायक धबधबे पर्यटनासाठी बंद करण्यात आला होते.

Dudhsagar Open For Tourist

दरम्यान, धबधबा परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी धबधब्यावर गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

Dudhsagar Open For Tourist

'गोव्याचे भूषण असलेला दूधसागर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनाचा आनंद घेऊया आणि त्याचे नैसर्गिक सौंदर्य पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवूया,' असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT