Dudhsagar Falls Dainik Gomantak
गोवा

दूधसागर धबधबा पर्यटक टॅक्सीसाठी बंद

मोले येथे स्थित दूधसागर धबधबा टुरिझम सर्किट आज दि.20 जून पासून पर्यटक टॅक्सीसाठी बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोले येथे स्थित दूधसागर धबधबा टुरिझम सर्किट आज दि.20 जून पासून पर्यटक टॅक्सीसाठी बंद करण्यात आले आहे. याबाबत वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन (उत्तर गोवा) विभागाचे उपवनसंरक्षक यांनी माहिती दिली.

(Dudhsagar falls tourism circuit closed for tourist taxi operations on account of monsoons)

राज्यात दक्षिण-पश्चिम मॉन्सूनची सुरुवात झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दूधसागर नदीचा प्रवाह वाढतो, त्यासाठी टॅक्सी वाहतूक बंद केली जाते,असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT