Drugs case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case| हणजुणेत साठ हजारांचे ड्रग्स जप्त

तरुणांना हणजूण पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चरस तसेच एसडीएम हा मादक पदार्थ मिळून अंदाजे 60 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: झोरवाडा-हणजूण येथून केथरिन डियायह्युमा (२५) तसेच कार्लुस शाजो (२५) या टांझानियन तरुणांना हणजूण पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चरस तसेच एसडीएम हा मादक पदार्थ मिळून अंदाजे 60 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

(Drugs worth sixty thousand seized in Anjuna)

या ड्रग्स व्यवहाराशी संबंधित अन्य एका बड्या स्थानिक व्यावसायिकाचा एक-दोन दिवसांत पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT