Pernem Crime Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: मोरजी येथे अमली पदार्थ जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

गुन्हेगार गणेश पुंडूर (हिमाचल प्रदेश) याला अटक

दैनिक गोमन्तक

Pernem Crime: गोव्यात अवैध मालमत्ता धारकांना गोवा पोलिस चांगलाच धडा शिकवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि गुन्हे (Crime) होऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. पेडणे पोलिसांनी (Pernem Police) मोरजी येथे छापा टाकून गणेश पुंडूर (हिमाचल प्रदेश) याला अटक केली असून त्याच्याकडून 2.10 लाखांचा चरस जप्त केला आहे.

गोवा पोलिसांच्या (Goa Police) धाडसत्रात काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. रोज अवैध मद्यसाठा आणि अमली पदार्थांच्या ठिकाणी पोलिस छापे मारून गुन्हेगारांना जेरबंद करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT