Goa Police Arrests Samosa Seller for Drugs Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: समोसे विक्रीच्या आडून चालवायचा ड्रग्जचा धंदा; पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कुडचडे पोलिसांची कारवाई; अमली पदार्थ जप्त

Akshay Nirmale

Goa Police Arrests Samosa Seller for Drugs: गोव्यातील एका समोसा विक्रेत्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली आहे. त्याच्याकडून 35 हजार रूपये किंमती हॅश ऑईल जप्त करण्यात आले आहे. यापुर्वीही त्यााल ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

युनूस माताजी असे या समोसे विक्रेत्याचे नाव आहे. तो मूळचा पोंटेमळ, कुडचडे येथील आहे. शेलवण, कुडचडे येथे पोलिसांनी ही कारवाई केली. युनूस माताजी याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्याच्या विरोधात कुडचडे पोलिसांत NDPS अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT