Goa Accident: कोलवा पोलीस स्थानकातील दोन कॉन्स्टेबलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले चारचाकी वाहन Dainik Gomantak
गोवा

'तो' वाहन चालक होता मद्यधुंद अवस्थेत..

'त्या' दोन कॉन्स्टेबलच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वस्त्र हळहळ

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोलवा पोलीस स्थानकातील दोन कॉन्स्टेबल पोलिसांना सेरावली येथे नाकाबंदी ड्युटीवर असताना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने शैलेश गावकर (30) वर्षे या पोलीस कॉन्स्टेबलला जागीच मरण आले . तर अत्यव्यवस्थेत असलेल्या विश्वास देयकर (34 वर्षे ) याला बांबोळी येथे गोमेकॉ (GMC) हलविण्यात येत असताना वाटेवर असताना मरण आले .(driver was under influence of alcohol in constable accident case)

Goa Accident

हा अपघात (Accident Case) काल रात्री 12.10 मिनिटाच्या वेळेवर धोलयो गेरेज जवळ घडला. यावेळी या ठिकाणी कोलवा (Colva) पोलीस स्थानकांचे चार कॉन्स्टेबल ड्युटीवर होते . रात्रीच्या वेळी कारचालक क्रेग र हा युवक आपले चारचाकी वाहन क्रमांक जे ए 05 -दि -6430 भरधाव वेगाने कोलवा ते मडगावच्या दिशेने येत होता . यावेळी सेरावली येथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलना (Police constable) धडक दिली यात शैलेश गावकर या पोलीस कॉन्स्टेबल व विश्वास दयेकर याना जोरदार धडक दिली यात शैलेश याला जागीच मरण आले तर गंभीर अव्यस्थेत असलेल्या विश्वास याला बांबोळी येथील मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करत असताना मरण आले. तर अन्य दोन कॉन्स्टेबल दुसऱ्या बाजूने असल्याने या अपघातापासून बचावले .

या विषयी अधिक माहितीनुसार वाहन चालक क्रेग रोड्रिग्स याने अति मद्य प्राशन केल्याचे समोर आले आहे. या विषयी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरु असल्याची माहिती कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी माहिती देताना दिली .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT