Dharbandora Accident Dainik Gomantak
गोवा

Dharbandora Accident: धारबांदोड्यात कार दरीत उलटून चालकाचा मृत्यू

कर्नाटकातील तीन जखमींवर उपचार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Dharbandora Accident: भूमिकानगर-धारबांदोडा येथील वळणावर आज सकाळी 11.15 वाजता कार दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकहून फोंडा येथे येताना ब्रीजा कारचालकाचे (क्र. केए 03 एनएन 2470) भूमिकानगर येथे वळणावर नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या घटनेतील अन्य तीन किरकोळ जखमींवर पिळये-तिस्क येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

विनोद कुमे कृष्णाप्पा (31, बंगळुरू) असे चालकाचे नाव आहे. तर दुनियागु स्लो-मिनिजानिअप्पा मी. (40, बंगळुरू), वेंकटावरी सो एक्सलगंजू एयू एजर (38, बंगळुरू) व लोकेश जंगप्पा हे तिघे जखमी झाले. फोंडा पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

कठड्यांचा अभाव

कर्नाटकहून गोव्यात वाहने घेऊन येणाऱ्या प्रत्येक चालकाची अल्कोहोल तपासणी व्हावी. आजचा अपघातही दारूच्या नशेत घडल्याची शक्यता आहे.

तसेच भूमिकानगर येथील बायपासच्या वळणावर रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे नसल्याने येथे वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी तत्काळ कठडे उभारावेत, अशी मागणी समाजसेवक गणपत कुर्टीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT