Women's Dainik Gomantak
गोवा

महिलांना समजून घेणे हाच महिलादिनः डॉ. अपूर्वा मराठे

महिलांचा योग्य आदर करण्याने आणि त्यांना समजून घेण्यानेच खरा महिलादिन साजरा होतो.

दैनिक गोमन्तक

बोरी: महिलांचा योग्य आदर करण्याने आणि त्यांना समजून घेण्यानेच खरा महिलादिन साजरा होतो. स्वामी विवेकानंद महाविद्यालय दरवर्षी महिलादिन घडवून आणून महिलांचा आदर सत्कार करून ही अभिनंदनास्पद घटना आहे,असे प्रतिपादन कुंकळ्ळी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अपूर्वा मराठे यांनी केले.

शिरशिरे बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारकच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयात आयोजित जागतिक महिला दिन या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट, महाविद्यालयाच्‍या ग्रंथपाल सोनिया देसाई, प्रा. कृपाली खांडेपारकर, प्रा. प्रणिता कळंगुटकर या होत्या. यावेळी डॉ. मराठे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिला स्टार मंत्रास च्या मालक विंदा भट, टीना ड्रायव्हिंग स्कूलच्या मालक क्लेमेंटीना फर्नांडिस आणि आरोग्य सेवा कर्मचारी आश्‍लेषा नाईक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट यांनी स्वागत केले. प्रा. प्रणीता कळंगुटकर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT