Goa Narakasur Dahan 2022 Photos Dainik Gomantak
गोवा

Goa Narakasur Dahan 2022 : गोव्यातील नरक चतुर्दशीची परंपरा! महाकाय नरकासुरांचे केले जाते दहन

Goa Narakasur Dahan 2022 Photos : गोव्यात नरक चतुर्दशी उत्साहात साजरी केली जाते.

Kavya Powar
Goa Narakasur Dahan 2022 Photos

गोव्यात नरक चतुर्दशी उत्साहात साजरी केली जाते. गोव्यात सर्वच सण उत्साहात आणि पांरपारिक पद्धतीने साजरे होतात.

Goa Narakasur Dahan 2022 Photos

पूर्वापार चालत आलेल्या प्रथा येथील लोकांनी आजवर जिंवत ठेवल्या आहेत. त्याचपैकी नरकासुर दहन ही एक प्रथा आहे. 

Goa Narakasur Dahan 2022 Photos

गोव्यात चौकाचौकात अक्राळविक्राळ स्वरूपातील नरकासुराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात.

Goa Narakasur Dahan 2022 Photos
Goa Narakasur Dahan 2022 Photos

गोव्यातील नरकासुर दहनाची परंपरा एकमेव आणि खास असते.

Goa Narakasur Dahan 2022 Photos

या नरकासुराचे आकर्षकण देशी विदेशी पर्यटकांना असते, त्यामुळे हाजारो पर्यटक हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी गोव्यात दाखल होतात. 

Goa Narakasur Dahan 2022 Photos

दहनापूर्वी नरकासुराची भव्य मिरणूक काढली जाते. यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते

Goa Narakasur Dahan 2022 Photos

नरक चतुर्थी दिवशी संपूर्ण रात्रभर हा मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू असतो.

Goa Narakasur Dahan 2022 Photos

काही ठिकाणी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तर, काही ठिकाणी पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.

Goa Narakasur Dahan 2022 Photos
Goa Narakasur Dahan 2022 Photos

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT