काणकोण मधील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव

गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक (Prashant Naik) जनार्दन भंडारी यांनी पाणी प्रश्नाबाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसचे युवा उमेदवार जनार्दन भंडारी यांनी विश्रांती न घेता सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलक असल्याचे सिद्ध केले. काणकोणमधील काही भागांना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारी येथील रहिवाशांनी केल्या होत्या मात्र निवडणूक काळात त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

आज गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक (Prashant Naik), जनार्दन भंडारी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमवेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला व पंधरा दिवसांत या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आग्रह धरला आहे. यावेळी त्याच्या सोबत सिद्धार्थ गायक, कॉंग्रेसच्या महिला गटाध्यक्ष उर्सिला डिकॉस्टा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्तगाळ, फुलामळ, पैगीण पंचायत क्षेत्रातील पोटके व अन्य भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही हा त्यांचा दावा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT