covid 19 Dainik Gomantak
गोवा

Covid 19 : कोरोनाचा धोका वाढतोय; मास्‍क गरजेचे

Covid 19 : दरम्‍यान, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे आवश्यक असल्याचा सल्ला देण्याचा विचार आरोग्य सेवा संचालनालय पातळीवर सध्या सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Covid 19 : पणजी, राज्यात आज गुरुवारी कोरोनाचे आणखीन ४ नवे रुग्ण सापडले. त्‍यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता १५ झाली आहे.

दरम्‍यान, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे आवश्यक असल्याचा सल्ला देण्याचा विचार आरोग्य सेवा संचालनालय पातळीवर सध्या सुरू आहे.

राज्‍यात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने मास्कची गरज भासत असल्याचे सरकारी यंत्रणेचे मत बनले आहे. मात्र त्‍यामुळे जनतेत घबराट निर्माण होईल काय, याबाबतही विचार सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT