Dhangar community Dainik Gomantak
गोवा

Dusshera Utsav 2023 :धनगर समाजाकडून दसरोत्सव उत्साहात

यावेळी आम्ही बांधव एकमेकांच्या घरी जाऊन चपय - गजापोवा नृत्य सादर करतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Dusshera Utsav 2023 : पर्ये, केरी-सत्तरीत धनगर समाजातर्फे पारंपरिक दसरोत्सव साजरा करण्यात आला.

केरी परिसरातील धनगरवाडा येथे धनगर समाजाची मोठी वस्ती आहे. त्याच बरोबर घोटेली १, चौथुरा आणि हद्दवाडी अशा ठिकाणी यांची काही घरे आहे.

हे सर्व बांधव एकत्र दसरा साजरा करतात. यानिमित्ताने ते सर्व बांधव एकमेकांच्या घरी जाऊन दसऱ्याचे पारंपरिक विधी आणि चपय - गजापोवा नृत्य सादर करण्यात आले.

या नवव्या आणि दसऱ्या दिवशी घरोघरी फिरून चपय - गजापोवा नृत्य सादर करणे, हे या दसऱ्याचे मुख्य आकर्षण असते. समाजातील पुरुष मंडळी ढोल आणि ताट या वादनाच्या तालावर या हे एका विशिष्ट प्रकारात हे नृत्य सादर करतात.

जानू पिंगळे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या घरी पाटी पुजली जाते. यावेळी आम्ही बांधव एकमेकांच्या घरी जाऊन चपय - गजापोवा नृत्य सादर करतो.

आमची हा सांस्कृतिक परंपरा टिकून राहण्यासाठी हा उत्सव एकत्रित येऊन साजरा करतो आणि एकत्रित येत असल्याने या उत्साहाचा आनंद द्विगुणित होत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT