Devendra Fadnavis in Bicholim Dainik Gomantak
गोवा

देवेंद्र फडणवीस शनिवारी डिचोलीत कार्यकर्ते, नागरिकांशी साधणार संवाद

राजेश पाटणेकर यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे येत्या रविवारी प्रकाशन

दैनिक गोमन्तक

डिचोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे उद्या डिचोलीत येणार आहेत. सायंकाळी 4 वा. येथील शेट्ये प्राईड इमारतीतील सभागृहात (बँक ऑफ इंडियाच्या वर ) आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधीशी संवाद साधणार आहेत. फडणवीस पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट करतानाच डिचोलीतील प्रमुख समस्या जाणून घेणार आहेत.

नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी डिचोलीतील (Bicholim) भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्यासह भाजप मंडळ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी जाहीरनामा

दरम्यान, राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या निवडणूक (Election) जाहीरनाम्याचे येत्या रविवारी प्रकाशन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वा. डिचोलीतील भाजप कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

SCROLL FOR NEXT