Margao Dainik Gomantak
गोवा

मुरगावात विकासकामांना शुभारंभ!

प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक दामोदर नाईक यांनी आपल्या प्रभागातील सुमारे साडेसहा लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या पदपथ तसेच पायर्‍यांच्या कामाचा शुभारंभ मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या हस्ते करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

वास्को : मुरगाव (Margao) मतदार संघातील प्रभाग 5 मध्ये पदपथ तसेच पायर्‍यांच्या कामाचा शुभारंभ मुरगाव पालिका नगराध्यक्ष दामोदर कासकर (Mayor Damodar Kaskar) यांच्या हस्ते करण्यात आला. मुरगाव मतदार संघातील प्रभाग क्रमांक 1 ते 9 मध्ये विकासकामांचा दबदबा स्थानिक आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्या सहकार्याने चालू असून, प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक आपल्या प्रभागात विकास कामात जुटलेले आहे. प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक दामोदर नाईक यांनी आपल्या प्रभागातील सुमारे साडेसहा लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या पदपथ तसेच पायर्‍यांच्या कामाचा शुभारंभ मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक, नगरसेविका श्रीमती मंजुषा पिळणकर, कुणाली मांद्रेकर, मुरगाव भाजपा अध्यक्ष संजय सातार्डेकर इतर कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूमडावाडा येथे सदर कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. रूमडावाडा येथे प्रभाग 5 मध्ये पदपथ तसेच पायर्‍यांच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष दामोदर कासकर स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक, मंजुषा पिळणकर, संजय सातार्डेकर व इतर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT