Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कोरोना परिस्थितीत सुधार; रुग्णसंख्येसह पॉझिटिव्हिटी दरातही घट

दिवसभरात 221 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद; 8 जणांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील काही दिवसांपासून गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी आढळून येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती सर्वच स्तरातून व्यक्त होत होती; मात्र रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दरात खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दिवसभरात 221 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 7.77% इतक्या प्रमाणात घटला आहे. दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 221

  • बरे झालेल्यांची संख्या : 500

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 4377

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3748

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 8

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2843

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 28

  • पॉझिटिव्हिटी दर : 7.77%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT