Accident Death  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत भिंत कोसळून मजुराचा मृत्यू

ही घटना देऊळवाडा, नार्वे येथे घडली अनिल कुमार रंगनाथ मिश्रा असे मृत मजुराचे नाव आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: डिचोली औद्योगिक वसाहत येथे बांधकाम करताना रस्त्याची भिंत कोसळली; या दुर्घटनेत भिंती खाली चिरडून एक मजुराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले आहेत. ही घटना देऊळवाडा, नार्वे येथे घडली अनिल कुमार रंगनाथ मिश्रा असे मृत मजुराचे नाव आहे.

(Death of a laborer when a wall collapses in Bicholim)

तो मूळचा बिहारचा असून सध्या तो डिचोली औद्योगिक वसाहत परिसरात राहत होता. देऊळवाडा, नार्वे येथे खाजगी मालमत्तेत रस्त्याची भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे अनिल कुमार हा मजूर मृत्युमुखी पडला तसेच दोन मजूर हे जखमी झाले असुन त्यांना गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT