cyber crime  Dainik Gomantak
गोवा

CMOचा कर्मचारी असल्याचे सांगत घातला गंडा; एकाला अटक

सायबर गुन्हे शाखेची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

सोशल मिडीयाद्वारे फसवणूक करणाऱ्या एका संशयिताला सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयित सोशल मीडियावर आपण सीएमओचा कर्मचारी असल्याचा सांगत असे व सरकारी नोकऱ्यांसाठी समोरील व्यक्तीकडून आर्थिक मदतीची मागणी करीत असे. साईश नार्वेकर रा. मडकई असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT