Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In Goa Dainik Gomantak
गोवा

जाणून घ्या, गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

दैनिक गोमन्तक

पेट्रोल-डिझेलची किंमत 29 एप्रिल 2022: मागील तीन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज, शनिवार सलग 25 व्या दिवशी प्रमुख तेल कंपन्यांकडून तेलाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी अखेरची 6 एप्रिल रोजी 80 पैसे प्रति लिटर वाढ केली होती.

(current rates of petrol and diesel in Goa)

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन देखील पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये कोणताही दिलासादायक बदल झालेला नाही. गोव्यात आज पेट्रोलचे दर ₹ 106.51 प्रतिलिटर तर डिझेलचे दर ₹ 97.39 प्रतिलिटर इतके आहेत.

विशेष म्हणजे, गुरुवारच्या वाढीनंतर शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली. सध्या, WTI तेल प्रति बॅरल $ 104.90 आणि ब्रेंट क्रूड $ 107.5 प्रति डॉलरवर पोहोचले आहे. 6 एप्रिलपूर्वी 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांनी वाढ झाली होती.

Petrol Price In Goa

  • North Goa ₹ 106.51

  • Panjim ₹ 106.51

  • South Goa ₹ 105.88

Diesel Price In Goa

  • North Goa ₹ 97.39

  • Panjim ₹ 97.39

  • South Goa ₹ 96.78

    (Petrol-Diesel Price In Goa)

पोर्ट ब्लेअर मध्ये सर्वात कमी किंमत

देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. येथे सोमवारी पेट्रोल 91.45 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती वाढवल्या होत्या. याआधी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रतिलिटर विकले जात होते, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर होती.

जर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासायचे असतील तर त्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे नवीनतम किंमत तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइल (IOC) ग्राहकाला RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करतात.

(Petrol-Diesel Price In Goa Latest Update)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

SCROLL FOR NEXT