SGPDA Dainik Gomantak
गोवा

'एसजीपीडीए' अध्यक्षपदाबाबत उत्सुकता

या संस्थेचा इतिहासच असा हे की आजवर बहुतेकदा राजकारणीच अध्यक्षपदी आलेले आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: नव्या सरकारच्या सत्तारोहणाची तारीख ठरलेली असली तरी आता एसजीपीडीए म्हणजेच दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद कुणाला मिळणार, या चर्चेला दक्षिण गोव्यात व विशेषत: मडगावात जोर आला आहे. या संस्थेचा इतिहासच असा हे की आजवर बहुतेकदा राजकारणीच अध्यक्षपदी आलेले आहेत. एक दोन वेळा त्याला अपवाद असला तरी बहुतेकदा राजकीय नियुक्त्या झालेल्या आहेत.

या प्रधिकरणावर मडगाव व फोंडा शहराच्या विकास व नियोजनाची जबाबदारी आहे. पण बहुतेकदा या दोन्ही शहरांबाहेरील व्यक्ती वा राजकारण्यांनीच तिचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळेच या दोन्ही शहरांच्या नियोजन वा आखणीकडे आजवर दुर्लक्ष झालेले आहे व त्यातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या प्राधिकरणावर मडगाव, फातोर्डा व फोंडा आमदार सदस्य असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT