Goa Curfew Dainik Goamantak
गोवा

गोव्यात 30 ऑगस्टपर्यंत कर्फ्यूत वाढ

आता ही संचारबंदी 30 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असून पहिल्यांदा 50% आसन क्षमतेवर चित्रपटगृह खुली केली आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती (Covid19) मार्च पासून लागू केलेला संचारबंदी (Curfew) दर पंधरा दिवसांनी वाढवण्यात येत आहे. आता ही संचारबंदी 30 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असून पहिल्यांदा 50% आसन क्षमतेवर चित्रपटगृह खुली केली आहेत.

त्यामुळे सिनेमा हॉल मालक संघटनेला दिलासा मिळाला असून आता रसिकांना प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतात येणार आहे .मात्र अन्य प्रकारची एसओपी - कार्यप्रणाली कायम असून कॅसिनो, समाजिक सभागृह, स्पा मसाज सेंटर, वॉटर स्पोर्ट्स यांच्या वरची बंदी कायम असून शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहेत. केरळ मधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना rt-pcr टेस्ट अनिवार्य केली असून अन्य राज्यातून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना अन्य निगेटिव्ह चाचणी सक्तीची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT