Kumbharjua Panchayat Sarpanch  Dainik Gomantak
गोवा

Cumbarjua Panchayat: कुंभारजुवा सरपंचपदी सचिन गावडे यांची वर्णी; आमदार फळदेसाई यांनी केले अभिनंदन

Cumbarjua Sarpanch: दुसऱ्यांदा सरपंचपदी निवड झालेले गावडे यांनी आमदार, पंच, प्रभागातील जनतेचे आभार मानले

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: कुंभारजुवाच्या सरपंचपदी सचिन गावडे यांची निवड करण्यात आली आहे. नंदकुमार शेट यांनी या पदावरून पायउतार केल्यानंतर गावडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गावडे यांचे अभिनंदन केले. यावेळी पंच सुधीर फडते, नंदकुमार शेट, वृंदा जोशी आणि सुरेंद्र नाईक उपस्थित होते.

सचिन गावडे यांना सरपंच करणे ही पूर्वीची वचनबद्धता होती, त्यानुसार नंदकुमार शेट यांनी पदाचा राजीनामा दिला. शेट यांनी खूप चांगले काम केले आहे. गावडे देखील अशाच प्रकारे काम करतील अशी आशा आहे. माझे पूर्ण सहकार्य राहणार आहे. सर्व पंचांनी एकसंध राहून कुंभारजुवेचा विकास साधावा, असे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.

दुसऱ्यांदा सरपंचपदी निवड झालेले गावडे यांनी आमदार, पंच य प्रभागातील जनतेचे आभार मानले. आमदार फळदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंचांना विश्वासात घेउन पंचायत क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT