Crocodile Dainik Gomantak
गोवा

Colvale News : कोलवाळ येथे मृतावस्थेत आढळली मगर

काही ठिकाणी रस्त्यांवर मगरींचे दर्शन झाल्याचे प्रकार समोर आले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Crocodile Death in Colvale : गोव्यात पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्याने नद्या तसेच तलावांमधील जीव बाहेर आले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर मगरींचे दर्शन झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

दरम्यान, कोलवाळ येथे रस्त्याच्या बाजूला एक मगर मृतावस्थेत आढळली आहे. मगरीच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही.

फटीर, कोलवाळ येथे टेलिफोन एक्सचेंज जवळ रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत मगर सापडली आहे. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. तर मगरिच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT