Velsao Lake Crocodile  Dainik Gomantak
गोवा

Crocodile In Velsao: वेळसाव येथील शेतात मगरीचे दर्शन

Vasco News: मगरीला पकडण्यासाठी वन विभागाला पाचारण

गोमन्तक डिजिटल टीम

वेळसाव येथे तळे वजा शेतात मगरीचे दर्शन झाल्याने येथील शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. मगरीला पकडण्यासाठी वन विभागाला पाचारण करण्यात आले, मात्र मगर खोल पाण्यात गेल्याने ते हाती लागले नाही.

गुरुवारी सकाळी १०.३० वाजता तळे वजा शेतात ही मगर दिसून आली. सद्या या भागात पेरणीचे काम सुरू आहे, त्यामुळे लोकांत भितीचे वातावरण पसरले. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन कर्मचारी तेथे आले. तोवर मगर (Crocodile) खोल पाण्यात गेल्याने तिला पकडता आले नाही. दरम्यान, वन विभागाचे या मगरीच्या मागावर असून लवकरच तिला पकडले जाईल असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT