Crime branch raid in Calangute seized drugs worth Rs 3 lakh 50 thousand  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कळंगुट येथे क्राईम ब्रांचचा छापा तीन लाख 50 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रांचने काल रात्री कळंगुट येथे छापा टाकून संशयित अक्षय बाणावलीकर व संशयित सिग्मंड तेलीस या दोघा स्थानिकांना अटक

दैनिक गोमन्तक

कळंगुट: गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रांचने काल रात्री कळंगुट येथे छापा टाकून संशयित अक्षय बाणावलीकर व संशयित सिग्मंड तेलीस या दोघा स्थानिकांना अटक करून त्यांच्याकडून तीन लाख 50 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.

(Crime branch raid in Calangute seized drugs worth Rs 3 lakh 50 thousand )

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच

गेल्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्यात अमली पदार्थ विरोधात धडक मोहिम राबवली जाणार आहे. यापूढे अमली पदार्थ विक्री करणारे अन् अवैधरित्या बाळगणाऱ्यांची ही गय केली जाणार नाही. अशी घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा कागदावरच राहिली आहे का? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत. कारण अमली पदार्थांवर आळा घालणे गरजेचे असताना असे गुन्हे दररोज घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हणजूण पोलिसांनी मेथाम्फेटामाईन व गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT