Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

पालिकांसाठी मास्टर प्लॅन तयार करा: विश्‍वजीत राणे

प्रकल्पांची होणार तपासणी

दैनिक गोमन्तक

पणजी: नगरनियोजन आणि नगरविकास मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर मंत्री विश्‍वजीत राणे यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. पालिका क्षेत्रातील मास्टर प्लॅन तयार करावेत, असे निर्देश राणे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बुधवारी नगरनियोजन खात्याच्या संदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांनंतर गुरुवारी त्यांनी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मंत्री राणे म्हणाले, आम्ही सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची आणि प्रलंबित प्रकल्पांची तपासणी करत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार लोकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शहरांचा विकास हा सुनियोजित होणे गरजेचे असल्याने त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पालिका क्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

SCROLL FOR NEXT