Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोविडची चिंता वाढली! आज नवे 184 रुग्ण

Goa Corona Updates : सक्रिय बाधितांची संख्या गेली हजारावर

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोविड बाधितांच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्यात आज तब्बल 184 जणांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1,017 झाली आहे. तर संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) 13.70 आहे, ही राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे.

आज केलेल्या 1337 संशयितांच्या चाचण्यांपैकी 184 नवे कोविड बाधित सापडले, तर आज 149 जण कोविडपासून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 2,48,724 नागरिकांना कोविडची बाधा झाली. यापैकी 2,43,869 लोक बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे. आज एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

राज्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब असून कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करावे. याशिवाय बुस्टर डोस घेण्यास पात्र असणाऱ्या नागरिकांनीही तातडीने बुस्टर डोस घ्यावा.

डॉ. उत्कर्ष बेतोडकर, साथरोग प्रमुख आणि कोविड कृती दलाचे सदस्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT