covid 19 Dainik Gomantak
गोवा

Covid 19 Patient : राज्यात रविवारी 8 नवी कोविड प्रकरणे आढळली

Covid 19 Patient : रविवारी आरोग्य खात्याकडून दिल्या जाणाऱ्या दैनंदिन माहितीत रविवारी ८ सक्रिय प्रकरणे राज्यात सापडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Covid 19 Patient : पणजी, चार वर्षांपूर्वी कोविड महामारीने जगभरात तसेच गोव्यातही थैमान घातले होते. कालांतराने कोविड बाधितांची संख्या कमी झाली होती.

पण रविवारी पुन्हा एकदा कोविडची तब्बल ८ सक्रिय प्रकरणे आढळली आहेत. रविवारी आरोग्य खात्याकडून दिल्या जाणाऱ्या दैनंदिन माहितीत रविवारी ८ सक्रिय प्रकरणे राज्यात सापडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

ही माहिती मिळाल्याने आता लोकांना कोविडविषयक नियमांचे पालन करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT