National Council  Gomantak Digital Team
गोवा

Goa News : लोकसेवा आयोग अध्यक्षांची परिषद

परिषदेचा महत्त्वाचा अजेंडा डिजिटल मूल्यमापन, भरती नियम रचना, सार्वजनिक सेवा आयोगाच्या प्रणालीमध्ये न्यायालयीन निर्णय आधी विषय होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : केंद्रीय आणि राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देशातील लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद लखनौ येथे पार पडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या परिषदेचे उद्‌घाटन केले.

युपीएससीचे सदस्य राजू चौबे, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, गोवा आयोगाचे अध्यक्ष जोस मान्यूएल नोरोन्हा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, लोकसेवा आयोगाचा कारभार जास्तीत जास्त पारदर्शक आणि कार्यक्षम होणे गरजेचे आहे. या परिषदेत देशातील लोकसेवा आयोग संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

देशभरातील 25 राज्यांनी यात सहभाग घेतला. परिषदेचा महत्त्वाचा अजेंडा डिजिटल मूल्यमापन, भरती नियम रचना, सार्वजनिक सेवा आयोगाच्या प्रणालीमध्ये न्यायालयीन निर्णय आधी विषय होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या उपस्थितीत या परिषदेची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT