MLA Antonio Vas  Dainik Gomantak
गोवा

Cortalim : वेल्साव, कासावली किनाऱ्यावर वाळू उपसा; आमदार आंतोनीयो वाझ यांनी केली पाहणी

वाळू उपसामुळे समुद्र किनाऱ्याचीही धूप होत चालली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Cortalim : कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांनी आज सकाळी कुठ्ठाळी मतदारसंघात वेल्साव आणि कासावली समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन समुद्र किनाऱ्यावर होत असलेल्या वाळू उपसाची पाहणी केली.

वेल्साव आणि कासावली समुद्रकिनाऱ्यांवर पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, वेल्साओ, कॅनसौलीमच्या समुद्रकिनाऱ्यांवर होत असलेल्या वाळू उपसामुळे वाळूची धूप झाली आहे. वाळू उपसामुळे समुद्र किनाऱ्याचीही धूप होत चालली आहे.

दरम्यान याची दखल घेऊन कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांनी वेल्साव आणि कासावली समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन समुद्र किनाऱ्यावर होत असलेल्या वाळू उपसाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कासावलीचे सरपंचसावियो परेरा, पंच सदस्य, माजी पंच रोकेझिन्हो डी सौझा आणि इतर रहिवासी आमदारासोबत उपस्थित होते.

आमदार वास यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना भेटून परिस्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितले. या वाळू उपशाच्या कारणांचा खोलात जाऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT