Goa speaker Rajesh Patnekar Dainik gomantak
गोवा

सभापती राजेश पाटणेकरांना कोरोनाची लागण

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

दैनिक गोमन्तक

गोव्याच (goa) राजकीय वातावरण हे सध्या सभा, प्रचार आणि भेटी गाठीत व्यस्त आहे. नेते अनेक ठिकाणी भेटी गाठी घेताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीला एकमहिन्यांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे नेत्यांनी आपली कंबर कसल्याच पाहायला मिळत आहेत. अशातच सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांना कोव्हिडची लागण झाली आहे. ते उपचारांसाठी गोमेकॉत दाखल होणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर (Assembly elections) हे मोठ सावट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT