गोवा

पर्वरीत कोरोना रुग्ण

Dainik Gomantak
पर्वरी,  कळंगुट पाठोपाठ आता पर्वरीत एक कोरोना रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना रुग्ण महिला इस्पितळात उपचार घेत असून बाकीच्या राहिलेल्या तिघांना क्वारंटाईन केले आहे. सदर हे चार जणांचे कुटुंब १ जून रोजी दिल्लीहून पर्वरीतील हायलॅंड इमारतीत राहायला आले होते. आजूबाजूच्या लोकांच्या दबावामुळे त्या कुटुंबाने वैद्यकीय तपासणी करून घेतल्यामुळे त्यातील एक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय हस्तक्षेपामुळे असे प्रकार सर्रास घडत असून ते समाज आरोग्याच्या दृष्टीने घटक आहेत. त्यासाठी राजकारण्यांनी अशा बाबतीत हस्तक्षेप करू नये, असे त्या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Highest FD Interest Rates: FD धारकांसाठी आनंदाची बातमी, PPF-सुकन्या समृद्धी पेक्षा 'या' बँका देतायेत जास्त व्याजदर

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

SCROLL FOR NEXT