Coronavirus Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे तीन बळी तर 52 नवीन रुग्ण सापडले

राज्यात (Goa) आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 77 हजार 462 रुग्णांना कोरण्याची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 73 हजार 510 रुग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 77 हजार 462 रुग्णांना कोरोनाची लागण (Covid 19) झाली असून त्यापैकी 1 लाख 73 हजार 510 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के झाले आहे सध्या राज्यात 610 रुग्ण ऍक्टिव्ह असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा एकूण आकडा 3 हजार 342 झाला आहे. गेल्या चोवीस तासात 6 जणांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून 7 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे गेल्या काल दिवसभर 4188 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या असतात त्यापैकी 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT