Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

कोरोना जनहित याचिका दाखल: High Court of Bombay at Goa

तिसऱ्या लाटेची खबरदारीबाबत गोवा खंडपीठाने दखल घेतली

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कोरोना महामारी संसर्गासंदर्भातची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करून घेतली आहे. ती अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आली. मात्र, जर या संसर्गाबाबत निर्देशाची गरज असल्यास अर्ज करण्यास मुभा ठेवली जात आहे असे गोवा खंडपीठाने आज सुनावणीवेळी निरीक्षण केले व सुनावणी चार महिन्यानंतर ठेवली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपत्ती व्यवस्थापन कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी न झाल्याने तिसऱ्या लाटेची खबरदारीबाबत गोवा खंडपीठाने दखल घेतली होती.

संसर्गाबाबत आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता बाळगण्यासाठी तसेच सरकारला या कोरोनाच्या उपचारासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले होते. गोवा खंडपीठाच्या हस्तक्षेपामुळे कोरोना संसर्गावरील उपचारामध्ये तसेच डॉक्टरांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या याबाबत नियंत्रण आले होते. दुसऱ्या लाटेत राज्यात प्राणवायूच्या तुटवड्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT