Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Minister Subhash Shirodkar: सहकारमंत्री शिरोडकरांचा आज वाढदिन सोहळा

Minister Subhash Shirodkar: शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा सहकार व जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचा वाढदिवस गुरुवार 22 रोजी शिरोडा येथे साजरा केला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Minister Subhash Shirodkar: शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा सहकार व जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचा वाढदिवस गुरुवार 22 रोजी शिरोडा येथे साजरा केला जाणार आहे. आपल्या वाढदिनादिवशी मंत्री सुभाष शिरोडकर हे सकाळी ७ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत काराय शिरोडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा मैदानावरील व्यासपीठावर लोकांना भेटीस उपस्थित असतील.

सकाळी या मैदानावरील कपडे बदलण्याच्या खोलीचे उद्‍घाटन तसेच जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण सकाळी १० वाजता बोरीच्या क्रीडा मैदानाचे सुशोभीकरण पायाभरणी समारंभ, संध्याकाळी ५.३०वाजता काराय मैदानावर किसान मेळावा तसेच महिला मेळावा होणार आहे.

या समारंभात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व अन्य मान्यवर उपस्थित असतील. या समारंभाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिरोडा भाजप मंडळने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT