Cooking Competition vasco 2023 Riya Madrekar Win First Prize Dainik Gomantak
गोवा

Cooking Competition : वास्कोतील पाक कला स्पर्धेत रिया मांद्रेकर प्रथम

Cooking Competition : ही स्पर्धा मुरगाव भंडारी समाजाच्या वास्को कार्यालय सभागृहात झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cooking Competition : वास्को,गोमंतक भंडारी समाज संघटना, मुरगाव शाखेने तालुका पातळीवर आयोजित पाककला स्पर्धेत रिया मांद्रेकर यांनी पहिले बक्षीस पटकावले.

ही स्पर्धा मुरगाव भंडारी समाजाच्या वास्को कार्यालय सभागृहात झाली. १८ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. मनस्वी मयेकर यांना दुसरे,

सुप्रिया मांद्रेकर यांना तिसरे पारितोषिक मिळाले. प्रतिमा मांद्रेकर, निकिता भगत, शैलेजा भगत, सुभद्रा मांद्रेकर, साईशा केरकर यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. अॅड. कुणाली पार्सेकर व स्वाती फडते यांनी परीक्षण केले.

बक्षीस वितरण समारंभास केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, सदस्य अवधूत नाईक, महिला विभागाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर, उपाध्यक्ष शांती मांद्रेकर, उद्योजक उमेश साळगावकर, नगरसेवक दीपक नाईक,

मुरगाव तालुका अध्यक्ष संतोष केरकर, सचिव अरुण रेडकर, मुरगाव तालुका महिला अध्यक्ष नीलम नाईक, वैशाल तारी, परेश हळर्णकर आदी मान्यवर उपस्थित होते. साईनाथ नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT