Container truck turns turtle at Bambolim Dainik Gomantak
गोवा

Accident News: बांबोळी येथे कंटेनर पलटी; पोलिस घटनास्थळी दाखल

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Container Truck Turns Turtle At Bambolim: बांबोळी येथे एका कंटेनरचा अपघात झाला. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या कडेला कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक कंटेनर महामार्गाच्या कडेला खाली कोसळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत- पाकिस्तान सामना थांबला, मैदानात नेमकं घडलं काय? पंचांनी 15 मिनिटं घेतली Watch Video

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India vs Pakistan: इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली! पाकिस्तानविरुद्ध 'स्मृती' ठरली फेल; अजून वाट पाहावी लागणार

Irani Cup 2025: महाराष्ट्राची गर्जना! पाटीदार, किशन, ऋतुराज... स्टार खेळाडूंसमोर 'विदर्भाचा' डंका, तिसऱ्यांदा इराणी कप जिंकला

Viral Post: "भारतीय चित्रपट निर्मात्यांना लाज वाटली पाहिजे" कांतारा चॅप्टर 1 पाहिल्यानंतर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT