Consumer Fair was demolished due to rain in goa  Dainik Gomantak
गोवा

कन्झुमर मेळावा प्रदर्शनाचा कोसळला मंडप

ज्या जागेत हे प्रदर्शन भरले आहे त्या जागेच्या प्रवेशद्वाराला या घटनेनंतर कुलूप लावण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: चावडी येथे पांच दिवसांपासून सुरू झालेला कन्झुमर मेळावा प्रदर्शनाचा मंडप रात्रभर पडलेल्या पावसामुळे जमिनदोस्त झाला.मंडप कोसळल्यामुळे या प्रदर्शन मालकाची लाखो रूपयांची नुकसानी झाली. मंडप गोलाकार आकारात उभारण्यात आला होता.त्याला लोखंडी पाईपचा आधार होता. मंडप कोसळल्याने मंडपात असलेल्या किती कर्मचाऱ्यांना दुखापत झाली हे कळू शकले नाही. ज्या जागेत हे प्रदर्शन भरले आहे त्या जागेच्या प्रवेशद्वाराला या घटनेनंतर कुलूप लावण्यात आले आहे.काही वर्षांपूर्वी एका कन्झुमर मेळाव्याचा मंडप असाच जमिनदोस्त झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT